राज ठाकरेंचे आरोप आणि शरद पवारांची प्रत्युत्तरं | Sharad Pawar Slams Raj Thackeray

2022-04-13 62

राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांना शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.

#RajThackrey #SharadPawar #NCP #MNS